महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

करडई

करडई

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
पीकेव्ही पिंक डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला 2013 10 135 ते 140 फिक्कट पिवळी ते गुलाबी रंगाची फुले, 30 ते 35 दाणे प्रति ओंबी, लहान पांढरे दाणे, मर रोगास प्रतिकारक. 12 ते 15
पीबीएनएस-12 व. ना. म. कृ. वि., परभणी 2006 10 115 ते 137 काटेरी गडद ‍हिरवी जाड पांने, पिवळी ते नारंगी लाल रंगाची फुले, 20 ते 23 दाणे प्रति  ओंबी, टपोरा पांढरा दाणा, मावा किड व मर रोगास सहनशील. 10 ते 11
पीबीएनएस-86 व. ना. म. कृ. वि., परभणी 2019 10 130 ते 140  काटेरी गडद हिरवी पाने, 24 ते 32 दाणे प्रति ओंबी, टपोरा पांढरा दाणा, मावा किड व मर, पानावरील ठिपके रोगास सहनशील. 10 ते 12
एसएसएफ-708 म. फु. कृ. ‍वि., राहुरी 2010 10 115 ते 120 मध्यम, काटेरी लहान पाने, निमपसरी वाढ, तळापासून फुटवे येणारी, ‍पिवळी ते लाल रंगाची फुले, मध्यम काटेरी ओंब्या, मध्यम आकाराची पांढरी दाणे, किडीस मध्यम प्रतिकारक. 15 ते 20 
एसएसएफ-733 म. फु. कृ. ‍वि., राहुरी 2013 10 120 ते 125 मध्यम, काटेरी लहान पाने, निमपसरी वाढ, तळापासून फुटवे येणारी, ‍पिवळी ते लाल रंगाची फुले, मध्यम काटेरी ओंब्या,  मध्यम आकाराची पांढरी दाणे,  किडीस मध्यम प्रतिकारक. 10 ते 12
एसएसएफ-12-40 म. फु. कृ. ‍वि., राहुरी 2020 10 120 ते 125 मध्यम पिवळी व लाल रंगाची फुले, सुकल्यानंतर नारंगी दाणे, तेलाचे प्रमाण 32.90 टक्के, मावा किडीस व मर रोगास मध्यम प्रतिकारक. 10 ते 12
एसएसएफ-13-71 म. फु. कृ. ‍वि., राहुरी 2020 10 125 काटेरी लहान पाने, पिवळी रंगाची फुले, मावा किडीस प्रतिकारक. 13 ते 16