राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM)
सरकार ही योजना कडधान्ये, धान, गहू, तेलबिया आणि तेल पाम, भरडधान्य आणि पौष्टिक अन्नधान्यांसाठी चालवते."
"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"
सरकार ही योजना कडधान्ये, धान, गहू, तेलबिया आणि तेल पाम, भरडधान्य आणि पौष्टिक अन्नधान्यांसाठी चालवते."
मूग, उडीद, तूर, हरभरा, लाखखोली या पिकांच्या 10 वर्षांखालील प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना अनुदानित दरात पुरवले जाते.
ही योजना राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये (नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, पुणे आणि सातारा) लागू आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, हे महाबीज या ब्रँड नावाने प्रसिद्ध आहे, ही भारतातील सर्व राज्य बियाणे महामंडळांमधील एक सर्वात मोठी आणि अग्रणी राज्य बियाणे महामंडळ आहे. ४ दशकापेक्षा जास्त कालावधी पासून विश्वास, उच्च निष्ठा व गुणवत्तेसह शेतक-यांच्या मोठ्या हितासाठी काम करत आहे. आश्वासन, समर्पित सेवा आणि गौरवपूर्ण कामगिरी असलेल्या शेतक-यांच्या उत्कर्षासाठी शाश्वत योगदान देत आहे.
वार्तासाठी येथे क्लिक करा :
पुढे वाचा