महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

सुधारित बाजरी

सुधारित बाजरी

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
धनशक्ती इक्रीसॅट, हैद्राबाद 2014 5 ७४ ते ७८ गडद हिरवी सरळ पाने, सरळ उभी वाढ, न लोळणारी, फुटण्यास प्रतिकारक, गोलाकृती मोठे चमकदार, राखाडी रंगाचे दाणे. १८ ते २०
एबीपीसी-४-३ एनएआरपी, औरंगाबाद 2012 5 ८० ते ८५ जास्त फुटवे येणारा, मध्यम आकाराची हिरवट दाणे, गोसावी रोगास प्रतिकारक, खोडमाशीस अंशत: सहनशील. २० ते २५