महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

संशोधन व विकास

विभाग / उप-विभाग

गुणवत्ता नियंत्रण व संशोधन

संशोधन व विकास

संशोधन व विकास
परिचय
  • सन १९९२ मध्ये स्थापना.

  • शास्त्रीय व औद्योगिक संशोधन संस्था, नवी दिल्ली द्वारे मान्यता प्राप्त. 

संशोधनाकरीता प्रमुख पिकेे :

संकरीत ज्वारी, सुर्यफूल, कापूस, बाजरी, कडधान्य, मका, तुर, मुग, उडीद व भाजीपाला.

उदिष्‍टेः-

  • हवामान बदलास अनुरूप संशोधन
  • अधिक उत्पादन क्षमता व उच्च गुणवत्ता
  • जैविक ताणासाठी प्रतिकारक्षम
  • पाणी आणि अन्नद्रव्ये यांचा कार्यक्षम वापर
 

 

महाबीज संशोधीत वाण:

संकरित देशी कापूस: सीएफएल, मूग : उन्नती , उडिद : विजय

संकरित सूर्यफूल: भास्कर

 

 

संकरित. भाजीपालाः भेंडी-तन्वी, भोपळा-ईश्वर, शिरी दोडका-ऐश्वर्या, चोपडा दोडका-दिव्यंाका, वांगी-जयंत आणि यशवंत

सुधारित भाजीपाला: गवार-गौरी, चवळी-पार्वती