महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

गवार

गवार

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
गौरी महाबीज, अकोला -- 15 ५० ते ५५ झाडांची उंची १०० ते ११०, शेंगाचा रंग हिरवा, चमकदार, कोमल आणि गुळगुळीत, शेंगांची लांबी १२ ते १६ सेंमी, झाडाचा प्रकार सरळ. १२० ते १३०
पुसा नवबहार एनबीपीजीआर, नवी दिल्ली 1984 15 १२० ते १२५ झाडाची उंची १०० सेंमी, सरळ वाढणारे व फांद्या न फुटणारे वाण, शेंगाची लांबी १२ ते १5 सेंमी, फिक्कट हिरव्या, लुसलुसीत शेंगा. १२० ते १३०