महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

चवळी

चवळी

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
पुसा कोमल आय ए आर आय, करनाल (हरियाणा) 1987 15 ९० ते १२५ ४५-५० दिवसात फुले आणि शेंगा, हलक्या हिरव्या रंगाच्या शेंगा. ८० ते १००
पार्वती महाबीज, अकोला -- 15 १०० ते १२५ शेंगाचा आकार एक समान लांब, फळांचा रंग हिरवा, सतत आणि जास्तीत जास्त शेंगा येणारे वाण. ४०० ते ५००