महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

संकरित बी.टी कापूस

संकरित बी.टी कापूस

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
एनएचएच - ४४     (बीजी -२) व. ना. म. कृ. वि., परभणी 2017 2.5 १५० ते १६५ ९० ते १२० सेंमी उंची, फिक्कट पिवळे दातेरी लव असलेली पाने, खुल्या प्रकारची वाढ, फिक्कट पिवळया रंगाच्या पाकळया, रस शोषणा-या किडीस सहनशील. २२ ते २५
पिकेव्ही एचवाय - २ (बीजी-२) डॉ.पं.दे. कृ.वि., अकोला 2017 2.5 १६० ते १७० ८५ ते ९० सेंमी उंची, केसाळ लालसर हिरवे खोड, लव असलेली लहान पाने, फिक्कट पिवळया रंगाचे परागकोष व परागकण, रस शोषण करणा-या किडीस सहनशील. २२ ते २३