महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

संकरित वांगी

संकरित वांगी

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
जयंत महाबीज, अकोला -- 0.5 १३० ते १४० फळांचा रंग चमकदार, हिरवा हलका हिरवा ‍ठिपका, फळाचा आकार अंडाकृती. ४०० ते ५००
यशवंत महाबीज, अकोला -- 0.5 १३० ते १४० मध्यम वाढ, फळांचा रंग चमकदार जांभळा, लागवड हंगाम खरीप/रब्बी/उन्हाळी. ५०० ते ५५०