महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

तिळ

तिळ

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
पीकेव्ही एनटी-११ डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला 2009 2.5 ८५ ते ९० आळीपाळीची ठेवण असलेली पाने, अनिश्चित वाढ, पांढ-या रंगाच्या फुलावर छटा. ६ ते ७
जेएलटी- ४०८ म.फु.कृ.वि., राहुरी 2012 2.5 ८१ ते ८५ विरळ लव असलेली फिक्कट हिरव्या रंगाचे खोड, अंडाकार चोपडी हिरवी पाने, निश्चित उभी वाढ, फिक्कट पिवळी फुले, पांढ-या पाकळया, टपोरा पांढरा दाणा. ७ ते ८