महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

रब्बी ज्वारी

रब्बी ज्वारी

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म

 उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)

एम-35-1 (मालदांडी)  डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला 1984 10 125 ते 135 उंच वाढणारा व पाण्याचा ताण सहन करणारा वाण, मोत्यासारखा टपोरा दाणा.  20 ते 25
परभणी मोती व. ना. म. कृ. विद्यापीठ, परभणी 2002 10 126 ते 129 प. महाराष्ट्रातील हलक्या जमिनी व्यतिरिक्त मध्यम ते भारी जमिनीत कोरडवाहु व बागायती लागवडीसाठी योग्य, रासायनिक खते व पाण्यास उत्तम प्रतिसाद, दाणे व वैरणीची प्रत चांगली, मोत्यासारखे चमकदार आणि टपोरे दाणे. 32 ते 35 
परभणी ज्योती व. ना. म. कृ. विद्यापीठ, परभणी 2009 10 125 ते 130  बागायतीसाठी उत्त्तम वाण, उंच वाढणारा, लोळण्यास प्रतिकारक्षम, माव्यास प्रतिकारक्षम, बागायती लागवडीस योग्य. 38 ते 40
फुले रेवती म. फु. कृ. वि., राहुरी 2009 10 118 ते 120 बागायती वाण, खोडकिडीस सहनशील,झाडाची उंची 220 ते 240 सें. मी. 40 ते 45
फुले वसुधा म. फु. कृ. वि., राहुरी 2007 10 116 ते 120 झाडाची उंची 180 ते 210 सें.मी., 50 टक्के फुलो-यात येण्याचा कालावधी 74 ते 78 दिवस, दाण्याचा आकार गोल व रंग मोत्यासारखा पांढरा. 25 ते 28
फुले सुचित्रा म. फु. कृ. वि., राहुरी 2013 10 120 ते 125 मध्यम जाड दाणे (1000 दाण्याचे वजन 30 ते 32 ग्रॅम), कडबा व धान्याची प्रत चांगली, रासायनिक खते व पाण्याचे उत्तम प्रतिसाद. 20 ते 25
फुले अनुराधा म. फु. कृ. वि., राहुरी 2008 10 105 ते 110 कोरडवाहु वाण, प. महाराष्ट्र करीता विकसित, खोडकिडा, खोडमाशी करीता सहनशील. 10 ते 12