महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

उडीद

उडीद

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
टीएयु-१ डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला 1985 15 ६० ते ७३ त्रिकोणी व मोजपटटी सारखी पाने, मध्यम वाढ, जांभळट काळया रंगाच्या काही लव असलेल्या व नसलेल्या शेंगा, मोठे टपोरे जाभळट काळे दाणे,  भुरी व करपा रोगास प्रतिकारक्षम. १२ ते १५
एकेयु-१०-१ (पी. के. व्ही. ब्लॅक गोल्ड) डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला 2016 15 ६५ ते ७० पानांचा आकार अंडाकार व हिरव्या रंगाची पाने, निश्चित पक्वता व पसरी वाढ, मोठे टपोरे जांभळट काळे दाणे,  भुरी व करपा रोगास प्रतिकारक्षम. १० ते १२
एकेयु-१५ डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला 2007 15 ६५ ते ८३ प्रथम अवस्थेत भुरी रोगास प्रतीकारक्षम, यलो मोझॅक रोगास प्रतिकारक. १० ते १२
विजय महाबीज, अकोला -- 15 ६८ ते ७३ चमकदार व मोठे टपोरे दाणे, महाबीज संशोधित वाण. १२ ते १५
एमयु-४४ महाबीज, अकोला -- 15 ६५ ते ७० चमकदार दाणे, दहीया रोगास सहनशील, १००० दाण्यांचे वजन ४५ ते ५० ग्रॅम. १२ ते १५