महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

धान इतर सर्व

धान इतर सर्व

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
जया आय आय आर आर, हैद्राबाद 1968 75 १२५ ते १३० उभट वाढ, कुसळ नसलेली, ओंबी घटट, पांढरा, लांब व जाड दाणा. ५५ ते ६०
इंद्रायणी कृ.सं.कें. वडगाव, पुणे 1993 60 १३५ ते १४० लांबट व सुवासिक दाणे, रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद, मध्यम उंच वाढ. ४० ते ४५
फुले समृध्दी म. फु. कृ.‍ वि., राहुरी 2008 60 १२५ ते १३० हिरवट रंगाची फुले, उभी वाढ, न लोळणारी, पांढरा फुलोरा, घट्ट न झडणारी ओंबी, खोड किडा, करपा व पर्णकरपा रोगास मध्यम प्रतिकारक. ४५ ते ५०
एमटीयु-१०१० एन.जी.रंगा कृ. वि., आंध्र प्रदेश 2000 75 ११० ते १२० झाडाची उंची ९० ते ९५ सें.मी., पानांचा रंग हिरवा, पांढरा फुलोरा, मध्यम फुटवे, लांबट दंडाकृती दाणा, करपा रोगास व तुडतुडे किडीस सहनशील. ६० ते ६५
एमटीयु-१००1 एन.जी.रंगा कृ. वि., आंध्र प्रदेश 1995 75 १२० ते १३५ लांब व बारीक दाणे, रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद, तपकिरी तुडतुडे किडीस व गाद माशीस अंशत: प्रतिकारक्षम. ५० ते ६०
पीकेव्ही एचएमटी डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला 2008 75 १३५ ते १४० पिवळसर हिरवा रंग, कमी उंचीची न लोळणारी, पांढरा फुलोरा, तुरळक कुसळ असलेली घट्ट ओंबी, न झडणारी, करपा व कडाकरपा रोगास प्रतिकारक. ४० ते ४५
बीएआरसी केकेव्ही-१३ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) 2020 60 १३० ते १३५ उंचीला छोटे, न लोळणारा, लहान पातळ धान्यासारखे, नत्रयुक्त खतांना प्रतिसाद देणारा वाण. ४० ते ४५
भोगावती कृ. सं. कें., राधानगरी 2007 60 १३४ ते १३८ हिरवट रंगाची फुटवे, मध्यम घट्ट ओंबी, लांबट बारीक सुवासिक दाणा, कडाकरपा रोगास मध्यम प्रतिकारक. ३५ ते ४०
पीकेव्ही किसान डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला 2018 75 १३० ते १३५ हिरवट रंगाची फुटवे, न लोळणारी, पांढरा फुलोरा तसेच मध्यम घट्ट न झडणारी ओंबी, करपा रोगास प्रतिकारक. ४० ते ४२
सुवर्णा एन. जी. रंगा. कृ. वि., आंघ्र प्रदेश 1980 60 १४० ते १५० सर्व जमिनीस उपयुक्त, खोलगट बांध्यातील लागवडीस योग्य, भरघोस उत्पादकता, मध्यम बारीक दाणे. ६३ ते ६४
कर्जत-२ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) 1996 60 १३५ ते १४० आकाराला बुटके, स्वयंपाकास चांगल्या गुणवत्तेसह लांब सडपातळ दाणे. ४३ ते ४५
कर्जत-३ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) 1996 60 १२० ते १४० कोरडवाहु व बागायती लागवडीस योग्य, नत्र खतास उत्तम प्रतिसाद, आखुड व ठोकळ दाणे. ४५ ते ५०
कर्जत-५ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) 2006 60 १२५ ते १३० पानांचा रंग हिरवा, पांढरा फुलोरा, लांबट जाड दाणा, पोह्रयासाठी उत्तम, विविध किडीस व रोगास प्रतिकारक. ४३ ते ५३
कर्जत-७ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) 2009 60 ११५ ते १२० पानांचा रंग हिरवा, बुटकी जात, पांढरा फुलोरा, लांबट जाड दाणा, भाकरी, चुरमुरा व पोह्रयासाठी उत्तम ४५ ते ५०
कर्जत-८ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) 2017 60 १४० ते १४५ न लोळणारे, न गळणारे वाण, सदर वाण ब्लास्ट, नेक ब्लास्ट रोगास मध्यम प्रतिकारक. ३५ ते ४०
कर्जत-९ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) 2017 60 १२० ते १२५ हिरवट रंगाची पाने, बुटकी जात, पांढरा फुलोरा, लांबट मध्यम बारीक दाणा. ४५ ते ५०
रत्नागिरी-१ कृ. सं. कें., रत्नागिरी 1990 60 ११० ते ११५ उंची मध्यम, लांबट जाड दाणे, फुटवे क्षमता भरपुर. ४५ ते ५०
रत्नागिरी-५ कृ. सं. कें., रत्नागिरी. 2012 60 १२० ते १२५ पानांचा रंग गडद हिरवा, पांढरा फुलोरा, करडया रंगाची ओंबी, पांढरा बारीक दाणा, तुडतुडी व कडाकरपा रोगास सहनशील. ३६ ते ४०
रत्नागिरी-६ ए आर एस, शिरगाव, जि. रत्नागिरी 2019 60 १२० ते १२५ दाण्यांचा आकार मध्यम बारीक, खोड किडीस प्रतिकारक्षम. ३५ ते ४०
रत्नागिरी-७ ए आर एस, शिरगाव, जि. रत्नागिरी 2019 60 १२० ते १२५ लवकर पेरणीस उपयुक्त, दाण्याचा रंग लाल, पुर्नलागवडीकरीता योग्य वाण. ४५ ते ५०
पिकेव्ही तिलक कृ. सं. कें., सिंदेवाही (डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला) 2019 75 १३० ते १३५ भात मऊ, मोकळा व खाण्यास रूचकर, उशीरा येणारे वाण, मध्यम अमायलोसचे प्रमाण. ३५ ते ४०
सीओ-५१ तामिळनाडू कृ. वि., कोईम्बतुर 2017 60 १०० ते १०५ झाडाची उंची ९० ते १०० सें.मी., लांबट हिरवी पाने,  फिक्कट हिरवी ओंबी, मध्यम बारीक दाणा. ६० ते ६५