महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

ज्यूट

ज्यूट

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
जेआरओ-204 सीआरआयजेएएफ, बराकपूर 2007 2.5 170 ते 180 झाडाची उंची 400 ते 430 सेंमी, लवकर परिपक्व व न लोळणारा वाण, 1000 दाण्याचे वजन 1.80 ग्रॅम,  36 ते 40
जेआरओ-५२४ सीआरआयजेएएफ, बराकपूर 1977 2.5 १६० ते १७० झाडाची उंची 396 सें. मी.,‍ हिरवी खोड, न लोळणारी, हिरवट फुलाची कळी, लहान काळ्या रंगाच्या बिया, सरासरी 2.50 ग्रॅम धागा प्रति झाड. 15  ते 20